लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन - Marathi News | Pandurang is ours, and it should be ours Varkari community will protest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन

पंढरपुरात संप्रदायातील महाराज मंडळी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ...

मराठा समाजातील आंदोलनकर्त्यावर लाठीहल्ला; गोळीबार केल्याच्या घटनेचा पंढरपुरात निषेध - Marathi News | lathi charge on maratha community agitator protest against firing incident in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाजातील आंदोलनकर्त्यावर लाठीहल्ला; गोळीबार केल्याच्या घटनेचा पंढरपुरात निषेध

सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन केले. ...

पिकं वाचण्यासाठी उजनीतून पाणी सोडा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | release the water from the ujani dam to save the crops dcm ajit pawar gave instructions to the officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पिकं वाचण्यासाठी उजनीतून पाणी सोडा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ...

पंढरपुरातील रस्त्यांची दुरूस्ती, निकृष्ट कामांची चौकशीसाठी काँग्रेसचे भजन आंदोलन - Marathi News | Congress bhajan agitation for inquiry into poor works, repair of roads in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील रस्त्यांची दुरूस्ती, निकृष्ट कामांची चौकशीसाठी काँग्रेसचे भजन आंदोलन

प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार कोळी यांनी कॉंग्रेसचे निवेदन स्वीकारले. ...

पंढरपूर, सोलापुरातून मोटरसायकल पळवणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Pandharpur, two people who were running motorcycles from Solapur are in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंढरपूर, सोलापुरातून मोटरसायकल पळवणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात 

पंढरपूर शहरात संशयित दोघे मोटरसायकलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ...

दारू प्यायल्यानंतर पळशीत एकाचा मृत्यू; विषारी दारूच्या विरोधात नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक - Marathi News | Death of one in Palashi after drinking alcohol; Villagers Aggressive with Relatives Against Poisonous Liquor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दारू प्यायल्यानंतर पळशीत एकाचा मृत्यू; विषारी दारूच्या विरोधात नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक

पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील सोमनाथ माने या तरुणाचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यानंतर माने यांच्या नातेवाईकांनी विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याचा आरोप केला.  ...

अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | 7 Crore income to vitthal rukmini temple pandharpur in adhik maas 11 lakh devotees took darshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन

महिनाभराच्या काळात मंदिर समितीला विविध माध्यमांतून ७ कोटी १९ लाख ४३ हजार ३७ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.  ...

अधिकमासात मंदिर समिती मालामाल; भाविकांनी दिले ७ कोटी रुपयांचे दान - Marathi News | Adhikamaat Vitthal Mandir Samiti Malamal; Devotees donated Rs 7 crore | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अधिकमासात मंदिर समिती मालामाल; भाविकांनी दिले ७ कोटी रुपयांचे दान

अधिकमास महिन्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने मंदिर समितीस ७ कोटी १९ लाख रुपयांचे दान केले आहे. ...