शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : थांबलेली बस अचानक सुरु झाली अन् शौचाला बसलेल्या महिलेच्या पायावरून चाक गेलं, कुर्डूवाडीजवळ अपघात

सोलापूर : शेगावचा राणा मंगळवेढा नगरीकडे; ब्रह्मपुरीत पालखीचे उत्साहात स्वागत

भक्ती : आषाढी एकादशी: विठ्ठल नामाचा जयघोष, शतकांची वारी; श्रीधराची पूजा, पाहा, महत्त्व व मान्यता

नागपूर : आजपासून पंढरपूर स्पेशल रेल्वेगाडी, नागपूर स्थानकावरून चालणार विशेष गाड्या

सोलापूर : भगीरथ भालकेंचे ठरले! राष्ट्रवादी सोडून २७ जूनला 'बीआरएस' पक्षात प्रवेश करणार

सोलापूर : मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरात; जाणून घ्या सविस्तर माहिती

भक्ती : आषाढी देवशयनी एकादशी: ‘असे’ करा व्रत; पाहा, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मान्यता अन् महत्त्व

सोलापूर : नेत्रदीपक रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला; हेलिकॉप्टरमधूनही झाली पुष्पवृष्टी

अमरावती : साडेचारशे भाविकांनी धरली पंढरीची वाट, १०० बसेसचे नियोजन

महाराष्ट्र : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासकीय महापूजेवेळी विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरू राहणार