सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पंढरपूर येथे पाचव्यांदा पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार दुपारनंतर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट करण्यात आल्यामुळे नागरिक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या परिसरात पाणी शेतात आणि घरात शिरल्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ४५ हजार क्यूसेकवर आल्यानंतर हळूहळू पूर ओसरू लागला आहे. ...