शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Ashadhi Wari: पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी..' अशा भावनेसह तुकोबांचे निमगाव केतकीत आगमन

सांगली : सांगलीतून पंढरीची पहिली 'रेल्वे वारी' ठरणार अनोखी

पुणे : Video: विठुनामाचा जयघोष! बेलवाडीमध्ये रंगले पहिले अश्व रिंगण; तुकोबांच्या पालखीत वैष्णवांची गर्दी

पुणे : Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण; तुकाराम महाराज इंदापूरात दाखल

पुणे : Ashadhi Wari: अजित पवारांनी टाळ हाती घेत केला विठूनामाचा गजर; बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत सपत्नीक

महाराष्ट्र : Ashadhi Vari : वारीत नसलो... तरी वारीतच आहे

मुंबई : विठूरायाच्या दर्शनासाठी जायचंय चिंता नकाे; मध्य रेल्वेकडून ६४ विशेष ट्रेन

फिल्मी : लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक

पुणे : Ashadhi Wari: नाम तुझे रे नारायणा! फोडी पाषाणाला पान्हा!! माऊलींच्या पालखीचे वाल्हेकरांनी पुष्प वृष्टीने केले स्वागत

पुणे : Ashadhi Wari: ज्ञानेश्वर माऊली.., तुकाराम.., जयघोषात वारकरी दंग; तुकोबारायांच्या पालखीचा वळणदार रोटी घाट पार