शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

मुंबई : पंढरीची वारी... एसटी उभी आपल्या दारी...; ४० भाविकांनी मागणी केल्यास थेट सेवा

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी

लोकमत शेती : Ashadi Yatra 2024: हळदीपासून बनविलेल्या या कुंकाला मोठी मागणी, होतेय १५ ते २० कोटींची उलाढाल

सोलापूर : राज्याच्या कानाकोपऱ्यातील दिंड्या पंढरपुरात दाखल; चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी

सोलापूर : दिंडीचालक, वारकरी अन् भाविकांना मुक्कामासाठी वॉटरफ्रुप मंडप; पंढरपुरात १५ लाख भाविक येण्याची शक्यता

पुणे : Ashadhi Wari: संत तुकोबांच्या पादुकांचे सराटीला निरा स्नान; भक्तिमय वातावरणात पालखीचा पुणेकरांना निरोप

भक्ती : आषाढी एकादशी: विठ्ठलाच्या ‘या’ मंत्रांचा जप वा पठण करा; मिळवा सकारात्मकता, उत्तमोत्तम लाभ

सोलापूर : आषाढी वारी; जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.. नामघोषाने आसमंत दुमदुमला

मुंबई : भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पावले उचलली?; राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकाेर्टाचे निर्देश

पुणे : Ashadhi Wari: 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी', पालखीमार्गात आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा