शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : ते स्वप्न अपूर्णच... भाविक वारकऱ्यांसाठी पंढरपूर भेटीत व्यक्त केली होती इच्छा

सोलापूर : कमला एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पदस्पर्श दर्शनरांग गेली गोपाळपूरपर्यंत

सोलापूर : Solapur: आज कामदा एकादशी; विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी; दर्शन रांग गेली गोपाळपूरपर्यंत

सोलापूर : तुळजापूरकडे निघालेली मिनीबस पंढरपुरात पलटी; दहा ते पंधरा भाविक गंभीर जखमी

सोलापूर : धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर माझा भर; नूतन जिल्हाधिकारी आशीर्वाद कुमार यांचे मत

क्राइम : पंढरपूर, सांगली, सोलापुरात दहशत माजविणाऱ्या पाच जणांच्या टोळीला 'मोक्का'

पुणे : विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत

सोलापूर : Solapur: पंढरपुरातील अवैध वाळू साठ्यावर महसूलची धाड; वाळू साठ्यासह वाहनेही केली जप्त

सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करा; २१ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश

नागपूर : भाविकांची एसटीने पंढरीची वारी, ५ दिवसांत उत्पन्न आलं लय भारी; लालपरीला मिळाले सेवेचे फळ