शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

लोकमत शेती : Bedana Market: यंदा राज्यात २ लाख टन बेदाणा पडून माल ठेवायलाही जागा नाही

पुणे : Ashadhi Wari: आळंदीत टाळ - मृदंगाचा निनाद ‘माउली - तुकारामांचा' जयघोष; पंढरीहून माऊली स्वगृही परतले

पुणे : Ashadhi Wari: आषाढी वारीत ‘लालपरी’ने कमावले तब्बल १ काेटी; प्रवाशांमध्ये दीडपटीने वाढ

लोकमत शेती : Chandrabhaga River चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा

सोलापूर : पंढरपुरात मंदिरे गेली पाण्याखाली; दगडी पूल बुडाला, भीमा नदीला पूर

सातारा : माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन

सांगली : चंद्रभागेच्या तीरी रंगला सांगलीच्या स्वच्छतादुतांचा मेळा, श्रमदानातून भक्तीचा गजर

नागपूर : नवनिर्मित वारकरी महामंडळाचे काम सामाजिक न्याय विभागाकडे नको

सोलापूर : साक्षरतेचा जयघोष दिल्लीपर्यंत पोहोचला; वारी साक्षरतेची उपक्रमाची केंद्रीय स्तरावर दखल

सोलापूर : मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या महाराजांची गाडी पंढरपुरात जाळली