शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : कार्तिकी महापूजेसाठी उपमुख्यमंत्रीच नको, पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचा पवित्रा

सोलापूर : कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेला देवेंद्र फडणवीस की अजित पवार?

सोलापूर : पंढरपूर तालुक्यात मराठा युवकाची आत्महत्या; मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध

लोकमत शेती : १० नोव्हेंबरपासून नीरेतून सांगोल्याला पाणी सोडणार

सोलापूर : कार्तिकी वारीच्या नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापना'कडे निधीची मागणी करावी

सोलापूर : तिसंगी तलाव भरून देण्याच्या मागणीसाठी वाखरीत रास्ता रोको

सोलापूर : कार्तिकीसाठी पवार की फडणवीस? एकादशी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार

लोकमत शेती : अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली

सोलापूर : 'चिल्लाएगी तो मार डालुंगा', असे म्हणून घरातील सोने पळविले; गादेगाव येथे दोन चोरांनी घातला दरोडा

लोकमत शेती : उजनी धरणातून ५००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग