लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
अध्यात्म नगरी पंढरीत फुलांचा सुगंध दरवळला; कसा मिळतोय दर - Marathi News | In the spiritual city of Pandhari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अध्यात्म नगरी पंढरीत फुलांचा सुगंध दरवळला; कसा मिळतोय दर

गुलाब फूल १०० ते ३०० रुपये किलोपर्यंत, तर गुलछडी १०० ते २५० किलोपर्यंत दर गेल्याची माहिती दिली. दररोज ६० ते ७० हजार रुपयांची उलाढाल यावेळी होत आहे. ...

पंढरपूरच्या 'विठ्ठला'स बुलेटप्रूफ काचेचे आवरण; जाणून घ्या महत्वाचं कारणं? - Marathi News | pandharpur vitthal bulletproof glass cover know the important reasons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपूरच्या 'विठ्ठला'स बुलेटप्रूफ काचेचे आवरण; जाणून घ्या महत्वाचं कारणं?

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या कामास सुरू करण्यात आली आहे. ...

देहविक्रीतून दोन पीडितांची सुटका, घराच्या वरच्या खोलीत वेश्यागृह, दोघींविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Rescue of two victims from prostitution, brothel in upper room of house, case registered against both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देहविक्रीतून दोन पीडितांची सुटका, घराच्या वरच्या खोलीत वेश्यागृह, दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

वेश्या व्यवसायावर करत होत्या उदरनिर्वाह ...

विठ्ठलाला मिळणार बुलेटप्रूफ कवच; पदस्पर्श दर्शन ४५ दिवस राहणार बंद - Marathi News | vitthal will get bulletproof armor pada sparsha darshan will be closed for 45 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाला मिळणार बुलेटप्रूफ कवच; पदस्पर्श दर्शन ४५ दिवस राहणार बंद

भाविकांना दिवसातून केवळ ५ तास मिळणार मुखदर्शन ...

उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव; नदीकाठचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश - Marathi News | Water from Ujani dam reserved for drinking; Order to cut off power supply to the river bank | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव; नदीकाठचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश

पाण्याची चोरी आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी  पथकांची नियुक्ती केली असल्याचेही त्यांनी सांगितले ...

४५ दिवस बंद राहणार विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन; दिवसातून केवळ ५ तास मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन - Marathi News | Pandharpur Vitthala's padasparsha darshan will be closed for 45 days; Vitthala's mukdarshan will be available only for 5 hours a day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :४५ दिवस बंद राहणार विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन; दिवसातून केवळ ५ तास मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहाय्यक अध्यक्ष ह.भ.प. गहीनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षते खाली भक्त निवास येथे घेण्यात आली. ...

पंढरपुरात तीन व्यापाऱ्यांवर कारावाई; छाप्यात पावने सहा लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Three traders arrested in Pandharpur Gutkha worth six lakhs was seized in the raid | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात तीन व्यापाऱ्यांवर कारावाई; छाप्यात पावने सहा लाखांचा गुटखा जप्त

पंढरपूर शहर पोलिसांनी तीन व्यापा-यांवर कारवाई करुन पाच लाख ७६ हजार ४३५ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ...

किलोला विक्रमी ४०० रुपये भावाने बेदाण्याची विक्री - Marathi News | Raisins sold at a record price of Rs 400 per kg in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :किलोला विक्रमी ४०० रुपये भावाने बेदाण्याची विक्री

पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्याचा बाजार मंगळवारी व शनिवारी मोठ्या प्रमाणात भरतो. या बेदाणा बाजारामध्ये सोलापूर, विजापूर, सांगली, सातारा, तासगाव, कर्नाटक, तुळजापूर, धाराशिव आदी जिल्ह्यांतून व शहरातून बेदाणा पंढरपूरमध्ये विक्रीसाठी येतो. ...