लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Pandharpur Wari 2025: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल - Marathi News | Palkhi of Shri Sant Tukaram Maharaj to depart on June 18 will arrive in Pandharpur on July 6 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2025: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल

Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table 2025: हा पालखी सोहळा ३४ दिवसांचा प्रवास करणार असून, ३५ व्या दिवशी २१ जुलैला देहूत दाखल होणार आहे. ...

Pik Vima : या जिल्ह्यातील पिक विम्याचे पैसे आले, पुढील आठवड्यात जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | Pik Vima: Crop insurance money has arrived in this district, it will be deposited in the farmers' accounts next week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima : या जिल्ह्यातील पिक विम्याचे पैसे आले, पुढील आठवड्यात जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर

Pik Vima Vitran गेल्या वर्षी ४ जूनपासून सलग पडलेल्या पावसाने उभ्या पिकांचे नुकसान तर झालेच शिवाय काढणी झालेल्या पिकांनाही नुकसान पोहोचले होते. ...

अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar group mp sunil tatkare took darshan of vitthal rukmini mandir pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...

NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. ...

चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान - Marathi News | Donation of Rs 2 crore 56 lakh to Lord Vitthal from Chaitri Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चैत्री यात्रेतून विठ्ठलाच्या पदरी २ कोटी ५६ लाख रुपयांचे दान

Vitthal Rukmini mandir pandharpur darshan: चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते.  ...

मोठी बातमी! वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत; पंढरपुरातील चाचणी यशस्वी - Marathi News | Big news! AI technology helps in crowd management in Wari; Trial in Pandharpur successful | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत; पंढरपुरातील चाचणी यशस्वी

वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या  एआय तंत्रज्ञानाची चाचणी आज पंढरपूर येथील बसस्थानक येथून घेण्यात आली. ...

Kamada Ekadashi 2025: कामदा एकादशीला चैत्र वारी करावी म्हणतात; पण का? ते जाणून घ्या! - Marathi News | Kamada Ekadashi 2025: It is said that Kamada Ekadashi should be celebrated as a Chaitra Wari; but why? Know that! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kamada Ekadashi 2025: कामदा एकादशीला चैत्र वारी करावी म्हणतात; पण का? ते जाणून घ्या!

Kamada Ekadashi 2025: आषाढी-कार्तिकी आपल्याला माहीत आहेच, ८ एप्रिल रोजी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर केल्या जाणार्‍या चैत्र वारीबद्दलही जाणून घ्या. ...

विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मंदिर समितीकडून होणार सोय; कशी असेल व्यवस्था?  - Marathi News | The temple committee will facilitate lakhs of devotees coming for the darshan of Vitthal rukmini How will the arrangements be | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची मंदिर समितीकडून होणार सोय; कशी असेल व्यवस्था? 

वाढती उन्हाची दाहकता लक्षात घेऊन, पत्राशेडमध्ये कुलर व फॅन बसवण्यात येत आहेत. ...

पंढरपूरच्या कॉरिडोरबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; अधिकाऱ्यांनाही दिल्या सूचना - Marathi News | cm devendra fadnavis big announcement regarding Pandharpur corridor Instructions given to officials | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरच्या कॉरिडोरबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; अधिकाऱ्यांनाही दिल्या सूचना

भूसंपादनात आतापर्यंत कोणत्याही प्रोजेक्टमध्ये मिळाले नाही, असा मोबदला आम्ही देणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ...