लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
"गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन.."; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा - Marathi News | Prajakta Mali shared special video of bhalawani pandharpur village | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गेल्या ५ पिढ्यांनी पाळलेलं वचन.."; भाळवणीतील व्हिडीओमध्ये प्राजक्ताने सांगितली अनोखी परंपरा

प्राजक्ताने तिच्या मामाच्या गावचा खास व्हिडीओ शेअर करत एका अनोख्या परंपरेचा उलगडा केलाय (prajakta mali) ...

फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण - Marathi News | pandharpur ncp sp leader Abhijeet Patil reaction after meeting with devendra Fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

अभिजीत पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे. ...

पवारांची सभा सुरू होती, रोहित पवारांनी 'ती' माहिती दिली अन् अभिजीत पाटील अचानक निघून गेले! - Marathi News | mla Rohit Pawar gave information about bank action and Abhijit Patil suddenly left | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पवारांची सभा सुरू होती, रोहित पवारांनी 'ती' माहिती दिली अन् अभिजीत पाटील अचानक निघून गेले!

करमाळ्यात सभा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांना धक्का बसला आहे. ...

Pandharpur Wari संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | Schedule of Sant Tukaram Maharaj Palkhi Ceremony announced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Wari संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे गुरुवारी (दि. २५) श्री संत तुकाराम महाराज ३३९वा पायीवारी पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ...

पंढरपूर अन् सांगोल्याची तहान भागविणाऱ्या बंधारा गाठतोय तळ, केवळ दोन मीटर पाणीसाठा - Marathi News | dam that quenches the thirst of Pandharpur and Sangola is reaching its bottom, only two meters of water storage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर अन् सांगोल्याची तहान भागविणाऱ्या बंधारा गाठतोय तळ, केवळ दोन मीटर पाणीसाठा

सांगोला व पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीपातळी घटू लागली आहे. ...

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार - Marathi News | Departure of Sri Sant Tukaram Maharaj palanquin on June 28 Rest and stay will be changed in 2 places | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार

यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...

Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान - Marathi News | Pandharpur Wari When will the departure of Mauli's Ashadhi Paivari Palkhi ceremony take place this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख निरंजननाथ यांनी दिली. ...

आषाढी पायीवारी: प्रस्थानाचा दिवस ठरला! पुण्यात २ दिवस, लोणंदला अडीच दिवस पालखीचा मुक्काम - Marathi News | Ashadhi Paiwari 2024: Two days stay in Pune and two and half days in Lonand by palanquin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी पायीवारी: प्रस्थानाचा दिवस ठरला! पुण्यात २ दिवस, लोणंदला अडीच दिवस मुक्काम

पंढरपुरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली... ...