सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Pandharpur Vitthal Rukmini Temple: मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्याने करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यात आल्याने मंदिराचं जुनं सुंदर स्वरूप समोर आलं आहे. ...
यंदा उन्हाचा तडाखा खूपच वाढल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. त्यामुळे शीतपेये, लिंबू सरबत पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ...
सोलापूर : पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शना नुसार पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती मंदिराचा जिर्णोद्धार जलद गतीने करत आहे. त्यामुळे मंदिरास ... ...