सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
सांगली : पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचे सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोलापूर एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने सोमवारी सांगलीत कर्नाळ रस्त्यावर छापा टाकून संशयित बबलू सुरवशे याच्याबद्दल च ...
पंढरपूर तालुक्यातील शेतकºयांना जर आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर असल्या विकासाला आपला तीव्र विरोध निश्चित असेल, असा इशारा आ. भारत भालके यांनी दिला. ...
सर्वसामान्यांचा देव म्हणून ख्याती असलेला पंढरपूरचा सावळा विठुराया हा भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेला लेकुरवाळा देव असून, विठुरायाच्या दर्शनासाठी येणा-या भक्तांच्या संख्येने जागतिक विक्रम केला आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेत शहरातील मैलामिश्रीत पाणी मिसळते़ याबाबत अनेकवेळा निवेदने दिल्यानंतरही फरक न पडल्याने विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या २०० कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना घेराव घालून याचा जाब विचारला़ ...
बादलकोट (ता. पंढरपूर) हद्दीतील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू असताना महसूल व पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून ७ टिपर व १ जे.सी.बी. ताब्यात घेतला. यामध्ये १ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रा ...