सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर मंदिर समितीत नव्याने सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे. ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरातील मंदिर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग व दर्शन मंडप आदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी वर्षाला १ कोटी ४९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येतील. ...
नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मारेकºयांना कडक शासन व्हावे या मागणीसाठी वडार समाजाच्या वतीने प्रचंड मोठा मूक मोर्चा काढण्यात आला ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मंदिर परिसरासह, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले असून, खासगी कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्यात येणार आहे़ खासगी कंपनीचे कर्मचारी ७ एप्रिलपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करणार आहेत. ...