सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पंढरपूर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी रविवारी मध्यरात्रीनंतर पंढरपुरात दाखल झाले़ चंद्रभागेत पाणी आल्याने अधिकमासात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले़उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी ...
सोलापूर : दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये इतर कारवाई न करता फक्त सीआरपीसी कलम १४९ अन्वये नोटीस देण्याकरिता पोलीस हवालदार विजयकुमार ननवरे (पंढरपूर शहर पोलीस ठाणे) यास ३ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले़तक्रारदार यांच्याविरूध्द पंढरपूर शहर ...
गत काही वर्षात वाढणाऱ्या देणग्यामुळे गरिबांचा विठूराया आज श्रीमंत होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात विठ्ठलाच्या पुढ्यात अर्थात विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला १ कोटी ६० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. ...
या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेविषयी असलेली भीती कमी होणार आहे. या सराव परीक्षा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य सीईटी परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत होईल. ...