सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
सचिन कांबळे पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त लाखो वारकºयांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या चरणावर दान अर्पण केल्यामुळे मंदिर समितीला यंदाच्या आषाढी यात ...
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी धापेवाडा येथे शनिवारी वारकऱ्यांसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’च्या घोषाने परिसर दुमदुमला होता. पहाटे ५.३० वाजता विठ्ठल-रुक्मिणीचा अभिषेक व महापूजा आटोपल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी ...
राज्यभरातून पंढरपुर येथे दररोज हजारो भाविक येत असतात.एकाच पॅकेजमध्ये ‘प्रवास, राहणे व जेवण’ या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल. ...