सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे सुमारे २ लाख किंमतीचे ४ तराफे पुर्णपणे नष्ट करण्यात आले असून कृषा नाना नेहतराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दरवर्षी श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी जातात. अनेक प्रवाशी स्वतःच्या खासगी वाहनाने, रेल्वे, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत दिंडीने येतात. प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध ...