लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
‘आषाढी’ त हुकले...‘मार्गशीर्ष’ मध्ये मिळाले ! - Marathi News | 'Ashadhi' huklee ... got in 'pathsharsh'! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘आषाढी’ त हुकले...‘मार्गशीर्ष’ मध्ये मिळाले !

मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले एकादशीऐवजी नवमीला... ...

पंढरपूरजवळ स्वेरी महाविद्यालयातील संचालकाचा अपघात; दोघेजण जागीच ठार - Marathi News | Accident of the Sweri College director at Pandharpur; Both of them killed on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरजवळ स्वेरी महाविद्यालयातील संचालकाचा अपघात; दोघेजण जागीच ठार

पंढरपूर : तुंगत ( ता. पंढरपूर ) नजीक झालेल्या अपघातात पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वाहन चालक व शिपाई ... ...

राम मंदिर देशाच्या अस्मितेचा प्रश्न : संजय राऊत - Marathi News | Question of Sanctioning of Ram Temple: Sanjay Raut | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राम मंदिर देशाच्या अस्मितेचा प्रश्न : संजय राऊत

पंढरपुरात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या स्थळाची केली पाहणी ...

पंढरपुरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला लागली आग - Marathi News | Central Bank of India took fire from Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला लागली आग

पंढरपूर : शहरातील महत्त्वाच्या चौकात असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया ला मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये ... ...

पंढरपूरजवळ बिबट्याने पाडला राजस्थानी गायीचा फडशा - Marathi News | Rajshahi cows feed on Padharpur near Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरजवळ बिबट्याने पाडला राजस्थानी गायीचा फडशा

जैनवाडी परिसरात पहाटेच्या सुमारास हल्ला ...

आत्महत्येचा प्रयत्न करणाºया पंढरपुरातील पोलीसाविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | Complaint against police in Pandharpur, trying to commit suicide | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आत्महत्येचा प्रयत्न करणाºया पंढरपुरातील पोलीसाविरुध्द गुन्हा दाखल

अधिकाºयाला धारेवर धरण्याचा होता प्रयत्न ; उपचार सुरु ...

वाखरीत बिबट्याकडून शेळ्यांची शिकार; आरडाओरडा करताच फरार... - Marathi News | Goats hunting from a leopard; Absconding | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाखरीत बिबट्याकडून शेळ्यांची शिकार; आरडाओरडा करताच फरार...

गार्डी अन् भाळवणीत मुक्काम : शिवारात शाळकरी मुलीने पाहिला थरार ...

पंढरपूरातील ‘पालवी’त असलेल्या एचआयव्हीबाधित कन्यांचा लवकरच विवाह - Marathi News | Early marriage of HIV affected girls in 'Pallavi' in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरातील ‘पालवी’त असलेल्या एचआयव्हीबाधित कन्यांचा लवकरच विवाह

मूल्यशिक्षण अन् आरोग्य सेवा : आठ वर्षे पूर्ण झालेल्यांचे होणार शुभमंगल ...