लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात मुंबईच्या भाविकाला मारहाण - Marathi News | In the temple of Pandharpur, the pilgrim hit the pilgrim | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात मुंबईच्या भाविकाला मारहाण

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली. सूत्राकडून ... ...

पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले - Marathi News | The encroachment took place in the vicinity of the Shri Vitthal temple in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मंदिर पोलीस आणि नगरपरिषदेच्या अधिकाºयांनी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे. यामुळे मंदिर ... ...

पंढरपुरात ३४ फलाटांचे होणार नवीन चंद्रभागा बसस्थानक - Marathi News | Naval Chandrabhaga Bus Stand at Pandharpur will be spread over 34 platforms | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात ३४ फलाटांचे होणार नवीन चंद्रभागा बसस्थानक

पंढरपूर : पंढरपूरच्या यात्राकाळात   एस़ टी़ वाहक, चालकांची गैरसोय होत होती़ शिवाय वारकºयांच्या सोयीसाठी येथील चंद्रभागा मैदानात ३४ ... ...

पंढपुरातील वारकºयांनी केली तक्रार,  ‘दिली शिळी भाकरी’ आयोजकांनी सांगितले, ‘ही सोलापुरी कडक भाकरी’ - Marathi News | Organizers of Pandharpura said that the 'Ghee Bhail Bhaat' organizer said, 'This is the Solapur bread. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढपुरातील वारकºयांनी केली तक्रार,  ‘दिली शिळी भाकरी’ आयोजकांनी सांगितले, ‘ही सोलापुरी कडक भाकरी’

पंढरपूर : एसटी महामंडळातर्फे पंढरपुरात बांधण्यात येणाºया यात्री निवास व बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभास राज्याच्या विविध भागातून वारकरी आले होते़ ... ...

एसटीचे यात्री निवास वारकरी सप्रंदायाला समर्पित; दिवाकर रावते यांची घोषणा - Marathi News | ST passenger resides dedicated to Warkari Sapranda; Divakar Raote's announcement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटीचे यात्री निवास वारकरी सप्रंदायाला समर्पित; दिवाकर रावते यांची घोषणा

  पंढरपूर  :- संताचे व वारकऱ्यांचे माहेरघर असलेल्याल्या पंढरीत एसटी महामंडळाच्यावतीने 33 कोटी रुपये खर्च करुन भव्य असे यात्री ... ...

Solapur Politics; परिचारक, संजयमामा, राऊत, जानकर एकत्र; भाजपचा उमेदवार ठरल्यानंतर घेणार निर्णय - Marathi News |  Solapur Politics; Attendant, Sanjayama, Raut, and gathered together; Decision to be taken after becoming BJP's candidate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Politics; परिचारक, संजयमामा, राऊत, जानकर एकत्र; भाजपचा उमेदवार ठरल्यानंतर घेणार निर्णय

पंढरपूर : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची यावर विचारमंथन ... ...

परिचारक निलंबनाचा विषय सोडून बोला : दिवाकर रावते - Marathi News | Leave the subject of suspension suspension: Diwakar delivers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परिचारक निलंबनाचा विषय सोडून बोला : दिवाकर रावते

पंढरपूर : 'भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांना माफी मिळणार नाही. तो विषय सोडून बोला, असे आपण माजी ... ...

पंढरपूर, मंगळवेढ्यात ‘आयकर’ची तपासणी; उद्योजकांनी घेतला तपासणीचा धसका - Marathi News | 'Income Tax Inspection' in Pandharpur, Mangalgarh; Industry inspection scam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर, मंगळवेढ्यात ‘आयकर’ची तपासणी; उद्योजकांनी घेतला तपासणीचा धसका

सोलापूर : पंढरपुरातील देशमुख यांच्या हॉस्पिटलवर व मंगळवेढा येथील रत्नपारखी सराफ बंधूंच्या दोन ज्वेलर्स दुकानात आय कर विभागाच्या वतीने ... ...