लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
अबब...१५ तासांनंतर १५० फूट खोल विहिरीतून काढला कोल्हा बाहेर - Marathi News | Aab ... 15 hours later, 150 ft deep was taken out of the well | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब...१५ तासांनंतर १५० फूट खोल विहिरीतून काढला कोल्हा बाहेर

पंढरपूर वनविभागाची कामगिरी : दोरी व जाळीच्या साहाय्याने वाचविला जीव ...

पंढरपूर स्टेट बँकेत नऊ लाख रुपयांची रक्कम पळवली - Marathi News | In the bank of Pandharpur, nine lakh rupees have been deposited | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर स्टेट बँकेत नऊ लाख रुपयांची रक्कम पळवली

पंढरपूर : भारतीय स्टेट बँकेच्या पंढरपूर शाखेतून अज्ञात चार ते सहा इसमांनी हात सफाई दाखवत ९ लाख रुपयांची रक्कम ... ...

शाळेतील शिक्षकांनीच केला मुलींवर अत्याचार - Marathi News | School teachers tortured girls | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेतील शिक्षकांनीच केला मुलींवर अत्याचार

पंढरपूर शहरातील निवासी मूकबधिर शाळेतील घटना ...

पंढरपुरातील सुंदर तुळशीवृंदावन पाहायचंय..? मोठ्यांसाठी पाच तर बालकांसाठी तीन रूपये  - Marathi News | Want to see beautiful tulsi rainbow in Pandharpur? Five for children and three for children | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील सुंदर तुळशीवृंदावन पाहायचंय..? मोठ्यांसाठी पाच तर बालकांसाठी तीन रूपये 

श्री यंत्राच्या आकारामध्ये  साकारण्यात आलेले तुळशीवृंदावन पर्यटनाचे केंद्र बनले आहे. ...

अहो ऐकलं का...! गायीच्या डोहाळे कार्यक्रमाला यायचं बरं का - Marathi News | Hey listen ...! Do you want to go to the cows program? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अहो ऐकलं का...! गायीच्या डोहाळे कार्यक्रमाला यायचं बरं का

अनोखा कार्यक्रम; खिलार देशी गायीच्या डोहाळाचा पार पडला कार्यक्रम  ...

विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला २६ कोटींचे उत्पन्न - Marathi News |  Vitthal Rukmini Temple Samiti gets income of 26 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला २६ कोटींचे उत्पन्न

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला २०१८-१९ या अर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापर्यंत २६ कोटी १६ लाख ७० हजार २२७ रुपये उत्पन्न मिळाले आहे. १२ कोटी ५८ लाख ९१ हजार ५४० रुपये खर्च झाला आहे. ...

पंढरपुरातील चंद्रभागा नदी कोरडी; स्नान होत नसल्याने भाविक निराश  - Marathi News | Chandrabhaga river in Pandharpur dry; Due to lack of bath, devotees disappointed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील चंद्रभागा नदी कोरडी; स्नान होत नसल्याने भाविक निराश 

विठ्ठलभक्त पंढरीत येतो़ पांडुरंगाचे दर्शन करण्यापूर्वी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतो. ...

अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून पंढरपुरात आमदार अन् पोलीस अधिकाºयांमध्ये वाद - Marathi News | Due to the removal of encroachment, there is a dispute between Pandharpur MLAs and police officers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अतिक्रमण काढण्याच्या कारणावरून पंढरपुरात आमदार अन् पोलीस अधिकाºयांमध्ये वाद

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात पोलिसांनी अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारताच, व्यापाºयांनी आ. भारत भालके यांच्याकडे गाºहाण मांडले. त्यानंतर ... ...