लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
आषाढी एकादशी : मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित - Marathi News | Madhukar Ramdas Joshi awarded of Gyanoba-Tukaram Award for the Government of maharashtra, vinod tawade | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढी एकादशी : मधुकर रामदास जोशी यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार घोषित

मधुकर जोशी हे  संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. या विषयावर ते लेखन करीत आहेत. ...

पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा... - Marathi News | warkari in pandharpur with job and took blessing from vithal | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :पंढरीची वारी, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा...

पंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! - Marathi News | Pandharpur Wari 2019 ashadhi ekadashi narendra modi and amitabh bachchan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंढरपूर वारी 2019 : पंतप्रधान मोदी, बिग बींकडून मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देशवासियांना आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. ...

आषाढी सोहळा;  टाळमृदंगाने भूवैकुंठ पंढरी दुमदुमली - Marathi News | Aadhi ceremony; Talmudrangane Bhavacakundh Pandhari Dumdumali | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा;  टाळमृदंगाने भूवैकुंठ पंढरी दुमदुमली

चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे !  ही एकमेव आस मनी धरुन पंढरपुरात दाखल झालेल्या लाखो वैष्णवांनी चंद्रभागेच्या तीरी स्नानासाठी गर्दी केली होती.  ...

 आश्चर्यच की... ‘अहो! वारीत चक्क पैसा विकला जातोय.. - Marathi News | Very good money is sold in the market! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : आश्चर्यच की... ‘अहो! वारीत चक्क पैसा विकला जातोय..

आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. ...

आषाढी एकादशी: मुंबईतही आषाढीचा उत्साह, चर्चगेट स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा  - Marathi News | Auspicious enthusiasm in Mumbai of Ashadhi ekadashi, Vaishnavachan Mela gathered at Churchgate station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढी एकादशी: मुंबईतही आषाढीचा उत्साह, चर्चगेट स्थानकावर जमला वैष्णवांचा मेळा 

लोकलच्या गर्दीत दररोज आपल्याच धुंदीत चालणारे पाय जेव्हा टाळ-मृदुंग पाहून थांबले ...

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आमचा असेल : नीलम गोºहे - Marathi News | The next Chief Minister of Maharashtra will be: Sapphire Go | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आमचा असेल : नीलम गोºहे

पुढच्या आषाढी एकादशीला युतीचा मुख्यमंत्रीच महापूजेला येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ ...

चंद्रभागेच्या काठी जमला वैष्णवांचा मेळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न - Marathi News | Chief Minister Devendra Fadanvis did Vitthal Mahapooja at pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रभागेच्या काठी जमला वैष्णवांचा मेळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. ...