लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
धक्कादायक; देवकार्याच्या जेवणास न आल्याने पंढरपुरात युवकाची हत्या - Marathi News | Shocking; Youth murdered in Pandharpur for not coming to Devakara's dinner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; देवकार्याच्या जेवणास न आल्याने पंढरपुरात युवकाची हत्या

पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील घटना; ग्रामपंचायत सदस्यासह चार जणांविरूध्द गुन्हा दाखल ...

पूल कोसळू लागताच त्या दोघांनी आरडोओरडा करून थांबविली शेकडो वाहने - Marathi News | As the bridge collapsed, the two stopped and shouted for hundreds of vehicles | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पूल कोसळू लागताच त्या दोघांनी आरडोओरडा करून थांबविली शेकडो वाहने

दोघांच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण; उजनी कॅनॉलवरील पूल कोसळला, जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग ...

धक्कादायक; खर्डी येथे रेल्वे रुळावर आढळून आला लष्करी जवानाचा मृतदेह - Marathi News | Shocking; The body of a military jawan was found on the railway track in Khardi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; खर्डी येथे रेल्वे रुळावर आढळून आला लष्करी जवानाचा मृतदेह

बेळगाव येथे ट्रेनिंगसाठी आल्यानंतर भारतीय जवानाचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबियांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता ...

ज्ञानोबा, तुकोबा आणि विठ्ठलाच्या दर्शनाला कशाला कुणाची परवानगी हवी : शरद पवार  - Marathi News | No one is allowed to go to Devdarshan in Alandi, Dehu, Pandharpur: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्ञानोबा, तुकोबा आणि विठ्ठलाच्या दर्शनाला कशाला कुणाची परवानगी हवी : शरद पवार 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्मा, रामायणाला विरोध करतात. ते नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात.. ...

माघ वारीसाठी पंढरीत तीन लाख भाविक; पदस्पर्श दर्शन रांगेत सत्तर हजार भाविक - Marathi News | Three lakh devotees in Pandhar for Maghwari; Seventy thousand devotees in the touch line | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघ वारीसाठी पंढरीत तीन लाख भाविक; पदस्पर्श दर्शन रांगेत सत्तर हजार भाविक

आज माघी एकादशी सोहळा; पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे; दर्शनासाठी आठ तासांचा वेळ  ...

माघी एकादशी; विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Maghi Ekadashi; Crowds of devotees attend Vitthal-Rukmini show | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी एकादशी; विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पंढरपुरात हरी नामाचा गजर; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर फुलले ...

जीवा-शिवाची बैलजोडं, आजही डौलानं पंढरपूरकडं.. - Marathi News | Jivan-Shiva's bulls, even doulas, Pandharpurkad .. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जीवा-शिवाची बैलजोडं, आजही डौलानं पंढरपूरकडं..

पंढरपुरात माघवारीची लगभग;  सोलापूरचा ह.भ.प. लक्ष्मण महाराज दिंडी सोहळ्याची शतकोत्तर परंपरा कायम ...

मंडप सजला, वऱ्हाडी जमले, लगीन लागलं देवाचं! - Marathi News | vitthal rukmini wedding ceremony in pandharpur on vasant panchami | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंडप सजला, वऱ्हाडी जमले, लगीन लागलं देवाचं!

या सोहळ्यानिमित्त गेल्या पाच दिवसात मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ...