लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी पंढरपुरात गुन्हा दाखल - Marathi News | Coroner's crime sparked in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाची अफवा पसरविल्याप्रकरणी पंढरपुरात गुन्हा दाखल

रुग्ण कॉलेजचा विद्यार्थी असल्याचा केला होता दावा; कॉलेज प्रशासनाने दिली पोलिसात तक्रार ...

आधी थेंब सॅनीटायझरचे... मग दर्शन विठ्ठलाचे ! - Marathi News | Two drops of sanitizer will fall on the hands of visitors coming to Vitthal. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी थेंब सॅनीटायझरचे... मग दर्शन विठ्ठलाचे !

कोरोना व्हायरसचा प्रतिबंधक उपाय; मंदिर समितीकडून भाविकांना मास्क वाटप ...

पंढरपुरात ‘कोरोना’ चा धसका; गर्दी ओसरली.. पांडुरंगाचे झटपट दर्शन - Marathi News | 'Corona' blast in Pandharpur; The crowd passed .. Instant visions of Panduranga | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात ‘कोरोना’ चा धसका; गर्दी ओसरली.. पांडुरंगाचे झटपट दर्शन

विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात दर तासाला स्वच्छता; दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत घट ...

कोरोना अाईची टां...ग.! म्हणत पंढरपूरकरांनी केली रंगाची उधळण... - Marathi News | Corona Aiichi's toes ... g! Pandharpurkar says color blush ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोना अाईची टां...ग.! म्हणत पंढरपूरकरांनी केली रंगाची उधळण...

पंढरपुरात रंगपंचमीचा उत्साह; बालगोपाळांना सह ज्येष्ठ ही रंगले रंगात ...

corona virus; मॉरीशसला गेलेल्या पंढरपूरकराला कोरोनाची लागण ? - Marathi News | Coronary Infection Who Goes to Mauritius? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :corona virus; मॉरीशसला गेलेल्या पंढरपूरकराला कोरोनाची लागण ?

आरोग्य विभाग लागले कामाला; प्राथमिक तपासणी करण्यासाठी सोलापूरला आणणार ! ...

अन् त्या टॅक्सीचालकाच्या गावी पोहोचली आरोग्य खात्याची टीम - Marathi News | And the health department team reached the taxi driver's village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अन् त्या टॅक्सीचालकाच्या गावी पोहोचली आरोग्य खात्याची टीम

गुरसाळेच्या त्या टॅक्सीचालकाच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ; सोशल मिडियावरील अफवांमुळे ग्रामस्थ हैराण ...

दारू सोडविण्यासाठी चुकीचा उपचार; औरंगाबादमधील तरूणाचा पंढरपुरात मृत्यू - Marathi News | Wrong treatment to relieve alcohol; One dies in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दारू सोडविण्यासाठी चुकीचा उपचार; औरंगाबादमधील तरूणाचा पंढरपुरात मृत्यू

परवाना नसताना डॉक्टराने केला उपचार; छातीवर बसून उपचार करणाºया दोन डॉक्टरांविरुधद भावाने दिली तक्रार ...

धक्कादायक; शेततळ्यातील १४ हजार मासे विषबाधाने मृत्युमुखी  - Marathi News | Shocking; Thousands of fish died from poisoning in farms | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; शेततळ्यातील १४ हजार मासे विषबाधाने मृत्युमुखी 

मंगळवेढा तालुक्यातील घटना; पाण्याची तपासणी करण्यासाठी पुण्याचे पथक दाखल ...