शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Ashadhi Wari: माऊली निघाले; लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर, आजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात मुक्काम

पुणे : अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान

पुणे : 'पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटी केव्हा!' माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान

महाराष्ट्र : विठोबा कोणा एकाचं दैवत नाही, तो सर्व समाजाचा; कीर्तनकार मुस्लिम महिलेचे होते अखेरचे उद्गार

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2024: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

पुणे : Ashadhi Wari: माऊलींचे उद्या पंढरपूरकडे प्रस्थान! वारकऱ्यांच्या आगमनाने अलंकापुरी गजबजली

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari: तुकोबा विठुरायाच्या भेटीला! पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज, लाखोंचा मेळा देहूनगरीत दाखल

सोलापूर : अवैध वाळू वाहतुकीवर पंढरपुरात मोठी कारवाई; चार तराफे नष्ट, एक जेसीबी घेतला ताब्यात     

पिंपरी -चिंचवड : इंद्रायणीबाबत शिंदे, पवारांना सांगूनही फरक नाही, हे दुर्दैवच! निरंजननाथ महाराजांच्या भावना