लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
नेत्याच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्याने घातले १८ किलोमीटर दंडवत - Marathi News | Worker laid down 3 kilometers for the leader's MLA | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नेत्याच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्याने घातले १८ किलोमीटर दंडवत

पंढरपुरातल्या कार्यकर्त्याने केला नवस पूर्ण; आमदार शहाजीबापू पाटलांसाठी बोलला होता नवस ...

सुधाकरपंतांचा पराभव देशमुखांच्या जिव्हारी...! - Marathi News | pandharpur Vidhan Sabha Election Results 2019: Deshmukh's defeat to Sudhakarpant ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुधाकरपंतांचा पराभव देशमुखांच्या जिव्हारी...!

pandharpur Vidhan Sabha Election Results 2019: पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा ...

आज वसुबारस; पंढरपुरातील विठ्ठल मंदीरातील गाभारा फुलांनी सजला  - Marathi News | Vasubaras today; The garb of the Vitthal Temple in Pandharpur is decorated with flowers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज वसुबारस; पंढरपुरातील विठ्ठल मंदीरातील गाभारा फुलांनी सजला 

दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. ...

धरिला पंढरीचा चोर, विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यानेच पैसे चोरले - Marathi News | the priest stole money at Vitthal Temple in pandharpur | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :धरिला पंढरीचा चोर, विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यानेच पैसे चोरले

पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात पुजाऱ्यानेच पैसे चोरल्याची घटना समोर आली आहे.  ...

Video : धरिला पंढरीचा चोर... विठ्ठलमूर्तीजवळील पूजार्‍यानेच चोरले देणगीचे पैसे - Marathi News | Video : The worshiper stole donation money in pandharpur near of pandurang murthi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video : धरिला पंढरीचा चोर... विठ्ठलमूर्तीजवळील पूजार्‍यानेच चोरले देणगीचे पैसे

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी कैद; मंदिर समितीने केला गुन्हा दाखल ...

पंढरपूरच्या रुक्मिणीमातेस अडीच किलो सोन्याची साडी - Marathi News | Two and a half kg gold sari to Rukminimat of Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपूरच्या रुक्मिणीमातेस अडीच किलो सोन्याची साडी

अलंकारात शिंदे सरकारचा शिंदे हार; पेशव्यांनी दिलेली मोहराची, पुतळ्याची माळ असेल ...

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा अतुल भोसले यांनी दिला राजीनामा - Marathi News | Atul Bhosle resigns as chairman of Vitthal Rukmini temple committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा अतुल भोसले यांनी दिला राजीनामा

अतुल भोसले हे दक्षिण कराडमधून विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. ...

नवरात्रोत्सवात पंढरपूरच्या रुक्मिणीमातेला सोन्याच्या साडीचा पोशाख - Marathi News | Rukminimata of Pandharpur dressed in gold saree in Navratri festival | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवरात्रोत्सवात पंढरपूरच्या रुक्मिणीमातेला सोन्याच्या साडीचा पोशाख

पाच दिवस मंदिरात फुलांची आरास; पाचव्या माळेला रूक्मिणीमातेस असेल फुलांचा पोशाख, दिवा लावून श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सवास प्रारंभ ...