लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
माघ वारीसाठी पंढरीत तीन लाख भाविक; पदस्पर्श दर्शन रांगेत सत्तर हजार भाविक - Marathi News | Three lakh devotees in Pandhar for Maghwari; Seventy thousand devotees in the touch line | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघ वारीसाठी पंढरीत तीन लाख भाविक; पदस्पर्श दर्शन रांगेत सत्तर हजार भाविक

आज माघी एकादशी सोहळा; पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे; दर्शनासाठी आठ तासांचा वेळ  ...

माघी एकादशी; विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | Maghi Ekadashi; Crowds of devotees attend Vitthal-Rukmini show | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माघी एकादशी; विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पंढरपुरात हरी नामाचा गजर; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर फुलले ...

जीवा-शिवाची बैलजोडं, आजही डौलानं पंढरपूरकडं.. - Marathi News | Jivan-Shiva's bulls, even doulas, Pandharpurkad .. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जीवा-शिवाची बैलजोडं, आजही डौलानं पंढरपूरकडं..

पंढरपुरात माघवारीची लगभग;  सोलापूरचा ह.भ.प. लक्ष्मण महाराज दिंडी सोहळ्याची शतकोत्तर परंपरा कायम ...

मंडप सजला, वऱ्हाडी जमले, लगीन लागलं देवाचं! - Marathi News | vitthal rukmini wedding ceremony in pandharpur on vasant panchami | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंडप सजला, वऱ्हाडी जमले, लगीन लागलं देवाचं!

या सोहळ्यानिमित्त गेल्या पाच दिवसात मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. ...

खंडणी प्रकरणी पंढरीत गुन्हा दाखल  - Marathi News | In the case of ransom, Pandhar commits a crime | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खंडणी प्रकरणी पंढरीत गुन्हा दाखल 

काही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.  ...

जमिनीच्या वादातून भाळवणीत गोळ्या झाडून एकाचा खून - Marathi News | One shot dead by gunfire in a land dispute | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जमिनीच्या वादातून भाळवणीत गोळ्या झाडून एकाचा खून

पंढरपूर तालुक्यातील घटना; मयत भाळवणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ...

Republic Day; विद्यार्थ्यांमधून साकारली 26 जानेवारीची कलाकृती - Marathi News | The artwork of January 26 was completed by 191 students | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Republic Day; विद्यार्थ्यांमधून साकारली 26 जानेवारीची कलाकृती

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील यशवंत शाळेचे नाविन्यता ...

Republic Day; पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सजले तिरंग्या फुलात - Marathi News | Vitthal temple decorated with tricolor ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Republic Day; पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सजले तिरंग्या फुलात

राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाप्रमाणे फुलांची सुंदर सजावट ...