शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला

पुणे : Ashadhi Wari: आम्हा ध्यास पंढरीचा अपार.. अवघड वाटही होते लीलया पार..! माऊली सासवडला मुक्कामी

पुणे : Ashadhi Wari: ऊन - पावसाचा आनंद घेत वैष्णवांचा मेळा पंढरीकडे; तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरला मुक्काम

पुणे : Ashadhi Wari: पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर; माऊली अन् तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ...

लोकमत शेती : Pandharpur Wari पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची निवड कशी केली जाते?

पुणे : देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी

पुणे : किन्नर म्हणून आधी नाकारले अन् तळमळ पाहून संधी दिली! तृतीयपंथी वारकऱ्यांचा अनुभव

पुणे : माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष

पुणे : Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन

पुणे : Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत