सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Maratha Reservation : शनिवारी होणाऱ्या आंदोलनाला गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पंढरपूर शहरात काही भागात संचारबंदी व जमावबंदी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ...