सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
वारकरी संप्रदायाचे हृदयस्थान असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाची दरवर्षी आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. ऊन्ह, वारा व पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा पायदळ, सायकल किंवा वाहनाने प्रवास करुन पंढरपूर ...