सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
इतर दिंड्यांना बसने जाण्याची परवानगी मिळाली. या दिंडीलाच का मिळाली नाही, असा प्रश्न संत नामदेव मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी केला. ...
नाशिक : कोरोनामुळे यंदा पंढरपूरची आषाढी वारी आम्हाला करता आली नाही. त्यामुळे लाडक्या विठूरायाचे दर्शन देखील घेता आले नाही. अशी खंत शहर व उपनगरांमधील वारकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच आषाढीनिमित्त घरच्या घरी भजन करीत विठ्ठलनामाचा जप सर्वांनी केला. विठुराय ...