शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

लोकमत शेती : Uajni Dam : बघता बघता उजनी धरणाने शंभरी गाठली; भीमा नदीतील विसर्ग वाढवला

पुणे : पुणेकरांचा निरोप घेत दोन्ही पालखी सोहळा वेगवेगळ्या वाटेने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

पुणे : Ashadhi Wari 2025 : पांगुळ झालाे तरी, दणकट माझे बाहू अन् मजबूत दाेन्ही हात..!

सोलापूर : ४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

पुणे : हजरत अंगेरशहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या मैत्रीचे दृश्यात्मक रूप म्हणजे भवानी पेठेतील दर्गा

पुणे : Ashadhi Wari 2025 : पिढ्यानपिढ्या तुळशीमाळ तयार करणाऱ्या गोणेकर कुटुंबाची विठ्ठलभक्ती

संपादकीय : लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव

पुणे : वारीतील अनुभव; दरवर्षी आता ही वारी पक्की आणि हैदराबादहून अजून लोकांना जोडू

पुणे : ‘वारी'च्या सोहळ्याला 'योग'दिनाची पहाट;फलकांनी सजले शहर

पुणे : Ashadhi Wari 2025 : माऊली मंदिरात रेलिंग तुटून दुर्घटनेची शक्यता