सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
Pandharpur Wari Update: देशभरातून विठ्ठल भक्त मार्गस्थ झाले आहेत. यंदा विक्रमी वैष्णवजन पंढरीत दाखल होण्याची शक्यता आहे. सोलापूर, पंढरपूर प्रशासन याच्या तयारीत गुंतले आहे. ...
संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी इंदापुर तालुक्यात प्रवेश केला. तालुक्यात सणसर गावात पालखी सोहळा पहिल्या मुक्कामी विसावला. काटेवाडीतून प्रस्थान ठेवल्यानंतर पालखी सोहळ्याचे भवानीनगर येथे आगमन झाले. ...
मिरज : पंढरपूरला आषाढीवारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी गुजरातमधील उधना ते मिरजदरम्यान पंढरपूरमार्गे विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. दि. ५ व ... ...