सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. Read More
दर्शनसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. रांगेचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे, असे आदेश कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. ...
Akluj Horse Market: अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिवाळी पाडवा घोडेबाजारात उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, दिल्ली, बरेली, महाराष्ट्रातून मारवाड व पंजाबी नुक्रा जातीचे घोडे दाखल होऊ लागले आहेत. ...
Pandharpur Crime news: पुण्यातून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक गेले होते. त्यांना मंदिराच्या परिसरातच बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी त्यांची ओळख पटवली असून, गुन्हा दाखल केला. ...
Pandharpur Crime News: विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आलेल्या पुण्यातील पाच भाविकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
सोमवारी पंढरपूर येथे इशारा पातळीवरून वाहणारी चंद्रभागा नदी मंगळवारी धोक्याच्या पातळीवरून वाहणार आहे. यामुळे चंद्रभागेचा पंढरपूर येथील पुराचा धोका पुन्हा वाढला आहे. ...