शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    पंढरपूर

    सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

    Read more

    पुणे : Pandharpur Wari: शासनाने यंदाचा पालखी सोहळा बायोबबल (जैव सुरक्षा कवच) पध्दतीने करण्यास परवानगी द्यावी

    सोलापूर : आश्रमशाळेतील ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण; मंगळवेढ्यातील घटना

    सोलापूर : शोध गर्दीचा.. छापा जुगार अड्ड्याचा; तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत २२ जणांवर गुन्हा

    पुणे : बा...विठ्ठला यंदा तरी आषाढी पायीवारी घडू दे ! वारकऱ्यांचे विठुरायाला साकडं

    सोलापूर : पोटनिवडणुकीनंतर पंढरपुरात कहर; कोरोनाचे २० दिवसांत १२५ बळी

    सोलापूर : Maratha Reservation: पंढरपुरात मराठा समाजातील तरुणांचे अर्धनग्न होऊन आंदोलन, राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन

    राजकारण : “महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बीण घेऊन भाजपाला शोधावं लागलं असतं”

    महाराष्ट्र : पंढरपुरात Abhijeet Bichukale व Raju Shettyच्या उमेदवाराचं काय झालं? Pandharpur Election 2021

    संपादकीय : अनंत वाचाळ बरळती बरळ; पंढरपूर निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेला लेख

    सोलापूर : पंढरपुरात प्रथमच कमळ खुलले, राष्ट्रवादीचे प्रयत्न फोल ठरले