शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    पंढरपूर

    सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

    Read more

    भक्ती : आषाढी एकादशी विशेष - आषाढी एकादशीची पौराणिक कथा | Ashadhi Ekadashi Wari 2021 | Sant Dnyaneshwar

    भक्ती : आषाढी एकादशी विशेष - चला करूया मानसिक दिंडी | Ashadhi Ekadashi Wari 2021 | Sant Dnyaneshwar

    सोलापूर : कोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातच

    पुणे : यंदाच्या आषाढी वारीत बारामतीतील फेसबुक दिंडीचा अनोखा उपक्रम! कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

    सोलापूर : धक्कादायक; मटणाचे जेवण दिले नाही म्हणून केले गळ्यावर वार; पंढरपुरातील घटना

    सोलापूर : मोठी बातमी; वाळू चोरीचे वाहन पोलिसांनी पकडले म्हणून तरुणाने केली आत्महत्या

    जळगाव : प्रसाद महाराजांच्या पंढरपूर वारीचे उद्या होणार प्रस्थान

    सोलापूर : मोठी बातमी; आषाढी वारीच्या काळात १७ ते २५ जुलैपर्यंत पंढरीत संचारबंदी

    मुंबई : शिर्डी संस्थान राष्ट्रवादीला, पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे; महामंडळांच्या वाटपाचे सूत्रही ठरले

    सोलापूर : निर्जला एकादशीनिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास