Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
टाळ मृदुंगांचा गजर, 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा जयघोष अन् विठुमाऊलीचं नाम जपत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षं वारी झाली नाही. त्यामुळे यंदाची आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी विशेष असणार आहे. त्यांना आपल्या लाडक्या ...
Pandharpur Wari kolhapur -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ दिंडी व पालखी वाहनातून काढावी लागली. पण, कमी माणसांमध्ये का होईना आषाढी एकादशी आणि वारीच्या परंपरेचा अनुभव उपस्थितांना मिळाला.. सोहळ्यातील सहभागी मह ...