लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
संतांच्या पालख्या पंढरीसमीप - Marathi News | Pantheerimapampa of Saints | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संतांच्या पालख्या पंढरीसमीप

कोसो अंतर पार करीत विविध भागातील शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत पंढरीत दाखल होऊ लागल्या आहेत़ ...

वारकºयास भपकेबाज सुविधांची अपेक्षा नसते : रामचंद्र शिंदे - Marathi News | Warkar does not expect any slimy features: Ramchandra Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारकºयास भपकेबाज सुविधांची अपेक्षा नसते : रामचंद्र शिंदे

सोलापूर लोकमत स्पेशल ‘वारी अधिकाºयांची’ ...

पांडुरंगाला दीड हजार किलो फुलांची आरास - Marathi News | Thousands of flowers in Panduranga | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंगाला दीड हजार किलो फुलांची आरास

यंदा आषाढीनिमित्त पांडुरंगाला तब्बल १८ प्रकारच्या रंगीबेरंगी दीड हजार किलो फुलांची आरास करणार असल्याची माहिती कारागीर भारत भुजबळ यांनी दिली़ ...

पुरंदावडेत माऊलींचे गोल रिंगण - Marathi News |  Roundabout of Mauli in the full moon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुरंदावडेत माऊलींचे गोल रिंगण

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा बुधवारी दुपारी पुरंदावडे येथे पार पडला. ...

पंढरीची वारी सुखेनैव होऊद्या ! - Marathi News |  Pandhari Wari Suknev! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंढरीची वारी सुखेनैव होऊद्या !

पंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सुखसोहळाच आहे. ...

Pandharpur Wari 2018 : माऊलीच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण - Marathi News | Pandharpur Wari 2018: Around the first goal of Mauli Ashwa | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Wari 2018 : माऊलीच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण

सदाशिवनगर ( सोलापूर) : नातेपुते तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळयातील पहिलॆ गोल रिंगण माऊलीच्या अश्वांनी पूर्ण केले. ... ...

आषाढी वारी विशेष ; भक्तनिवासात १२०३ भाविकांची सोय - Marathi News | Ashadhi Vari Special; Facility of 1203 devotees in devotees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी विशेष ; भक्तनिवासात १२०३ भाविकांची सोय

२७३ खोल्या, ४ व्हीआयपी सूट : ६ फॅमिली रूम, २ बेडच्या १३२, ८ बेडच्या ७८ खोल्या ...

माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात - Marathi News | Mauli's palak in Solapur district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात

विठुरायाच्या भेटीने आतुर होऊन पायी निघालेल्या लक्षावधी वैष्णवांचा मेळा मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात पोहोचला. ...