लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
मॅनेजमेंटसाठी जरूर करा ई-वारी - Marathi News | Please e-turn for the management | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मॅनेजमेंटसाठी जरूर करा ई-वारी

आपणही वारीला जाऊ या. इतकी माणसे कसे एवढे पायी चालतात? ही माणसे थकत नाहीत का? यांना ही ऊर्जा कुठून मिळते? असे अनेक प्रश्न मनात होते. ...

मनामनातला विठूराया - Marathi News | Manimatala Vithuraya | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मनामनातला विठूराया

‘मी’पण गळून जाण्याचा सोहळा म्हणजेच पंढरीची वारी. ...

मराठा आरक्षणावरून आषाढीच्या पूजेवर सावट - Marathi News | Due to the Maratha reservation, worship of Asadhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणावरून आषाढीच्या पूजेवर सावट

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ ...

रिंगण सोहळ्यांनी वारकऱ्यांमध्ये चैतन्य - Marathi News | Chantyas in the Warkaras | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रिंगण सोहळ्यांनी वारकऱ्यांमध्ये चैतन्य

पालखी सोहळा वाखरीत; विठ्ठल-रुक्माईचा जयजयकार ...

अलिबागच्या २४ महिला भक्तांनी अनुभवली आषाढवारी - Marathi News | 24 women devotees of Alibaag experienced | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागच्या २४ महिला भक्तांनी अनुभवली आषाढवारी

लिबागमधील २४ भगिनींनी वारीच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी जायची तयारी केली. त्यासाठी जवळपास महिनाभर त्यांनी पायी चालण्याचा सराव केला. ...

‘वारी’ हे तर विद्यापीठ - Marathi News | 'Vari' is the university | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘वारी’ हे तर विद्यापीठ

वारकऱ्यांचे अनुभव; नेतृत्वाविना स्वयंशिस्तीचे दर्शन ...

निळियेची पिशी - Marathi News | Nilai pishi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निळियेची पिशी

नामाच्या गर्जनेत पावले निळ्यासावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने चालत असतात. डोळ्यांना त्याच्या दर्शनाचे वेध लागतात. ...

Pandharpur Wari 2018 : वाखरी रिंगण सोहळा - Marathi News | Pandharpur Wari 2018: Wakhari Rengna Souvenir | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Wari 2018 : वाखरी रिंगण सोहळा

सोलापूर - पंढरपूर आषाढी वारी निमित्त वाखरी येथे रिंगण सोहळा पार पडला...   ...