लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न संतापजनक- अशोक चव्हाण - Marathi News | Trying to convince the workers to be criminals is inconvenient - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न संतापजनक- अशोक चव्हाण

वारकऱ्यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंना गुरू मानणाऱ्यांना सुचू शकतो; चव्हाणांचा टोला ...

प्लॅस्टिक पिशवीला फाटा देत दिंडी - Marathi News | Dindi giving a plastic bag | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्लॅस्टिक पिशवीला फाटा देत दिंडी

विद्यार्थ्यांनी केले भारुडाचे सादरीकरण, वेशभूषेने वेधले उपस्थितांचे लक्ष्य ...

देहू, आळंदीत दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees for Dehu, Alandi show | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देहू, आळंदीत दर्शनासाठी भाविकांची गर्दी

मंदिरात फुलांची आकर्षक सजावट; इंद्रायणी नदीचा काठ गर्दीमुळे गेला फुलून ...

विठ्ठल-रुख्मिणीची ‘ती’ मूर्ती मुख्यमंत्र्यांच्या देवघरात - Marathi News | The idol of Vitthal-Rakhmini is in the Chief Minister's Deogarh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विठ्ठल-रुख्मिणीची ‘ती’ मूर्ती मुख्यमंत्र्यांच्या देवघरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून गेल्यावर्षी बचावले होते ...

Pandharpur Wari : वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला - Marathi News | Pandharpur Wari Photo Gallery | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari : वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला

पंढरपूरला खिसे कापायला निघालेली चोरट्यांची टोळी जेरबंद - Marathi News | Junked gangs of thieves going to cut off Pandharpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंढरपूरला खिसे कापायला निघालेली चोरट्यांची टोळी जेरबंद

सोनसाखळी चोरांची हरियाणा, राजस्थानची सराईत गॅंग अटकेत  ...

 भक्तांच्या गर्दीने प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी दुमदुमले  - Marathi News | Pune, Vitthalwadi Temple is crowding of devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे : भक्तांच्या गर्दीने प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी दुमदुमले 

कपाळाला चंदनाचा टिळा, मुखात पांडुरंगाचा अखंड नामघोष, मधूनच आकाशातून होणारी पावसाची पखरण अशा वातावरणात आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. ...

Ashadhi Ekadashi : म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला गेले नाहीत; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात' - Marathi News | Lord Vithal dont want to meet CM Devendra Fadnavis says Raj Thackeray | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Ashadhi Ekadashi : म्हणून मुख्यमंत्री पंढरपूरला गेले नाहीत; राज ठाकरेंनी सांगितली 'राज की बात'

महाराष्ट्राचा पैसा वापरून स्वतंत्र विदर्भाचा घाट घालण्याचा भाजपाचा प्रयत्न ...