शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

मुंबई : चला चला पंढरीला! आषाढीसाठी धावणार पाच हजार बस, ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून जा थेट पंढरपूरपर्यंत

बुलढाणा : उद्या १३ जून रोजी ‘श्रीं’ ची पालखी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करणार

लोकमत शेती : Dnyaneshwar Mauli Palkhi Sohala यंदा माऊलींचा रथ ओढण्याचा मान हौश्या अन् बाजीला

लोकमत शेती : Vitthal Darshan शेतकरी वारकऱ्यांना आनंदाची बातमी, २ जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार

सोलापूर : शुक्रवारी पंढरपुरात चैत्री एकादशीचा सोहळा; दर्शन रांगेत पाणी, मॅट, कुलर, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन, वैद्यकीय सुविधा

महाराष्ट्र : कार्तिकी यात्रा पावली ४.७७ कोटीचे दान, गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ

सोलापूर : Solapur: कार्तिकीत दर्शन रांगेत भाविकांना मिळणार २४ तास चहा अन खिचडी  

भक्ती : कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव अन् चातुर्मासाची सांगता; वाचा, महत्त्व, मान्यता

बुलढाणा : ६० दिवसांनंतर पालखी शेगावात, मायभूमीत स्वागताला भाविकांचा अलोट जनसागर!

महाराष्ट्र : Pandharpur Wari: 'पंढरपूर वारी'ला जागतिक वारसा? केंद्र सरकार युनेस्कोकडे पाठवणार प्रस्ताव