शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

भक्ती : संत मुक्ताबाई पंढरपूर पालखी प्रस्थान सोहळा | Ashadi wari 2021 | Sant Muktai Palkhi | Lokmat Bhakti

भक्ती : LIVE BUS PANDHARPUR WARI - संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरपूरकडे प्रस्थान आळंदी ते पंढरपूर

सोलापूर : डिजीटल मुक्त पंढरीत पुन्हा झळकू लागले डिजीटल; पंढरपूर नगरपरिषदेचे दुर्लक्ष

सोलापूर : मोठी बातमी; विठ्ठल मंदिरात फक्त ठाकरे फॅमिलीच; महापूजेला कोणालाही नाही प्रवेश

सोलापूर : मोठी बातमी; निरोगी पोलीसच करणार पंढरपुरातील आषाढी वारीचा बंदोबस्त

अकोला : वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका!

सोलापूर : पंढरपुरात आजपासून संचारबंदी; आषाढीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचा निर्णय

पुणे : Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार

ठाणे : पंढरपूर वारी बंद विरोधात भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे आंदोलन  

नागपूर : वारीला परवानगी द्या, मंदिर उघडा; नागपुरात विहिंपचे आंदोलन