Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Pandharpur wari, Latest Marathi News
Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची वारी केली. ...
कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ विठ्ठल मंदिरामधील २८ वी आषाढी वारी पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यावेळी हरिभक्तांसह नागरिकांनी गर्दी केली होती. ...
आषाढवारीमध्ये वारक-यांना मोठ्या प्रमाणावर बसल्याने शासनाने पालखी सोहळ्यासाठी प्लॅस्टिकला पर्याय काढण्याची मागणी जगद्गुरु संत तुकाराममहाराज पालखीचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी केली आहे. ...