Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Pandharpur wari, Latest Marathi News
Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात. या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात. Read More
महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणा-या आषाढी एकादशीमध्ये राज्यातून अनेक वारकरी एकत्र येतात. या वेळी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी गावचा चिमुकला ज्ञानराज पाचव्यांदा पंढरीची वारी करत आहे. ...
सिन्नर : सिन्नर सायलिस्ट ग्रुपचे ६६ सदस्य शुक्रवारपासून पंढरपूरच्या वारीला रवाना होत असल्याची माहिती कार्याध्यक्ष रामभाऊ लोणारे यांनी दिली. सिन्नरकरांच्या सायकल वारीचे हे पाचवे वर्ष असून नाशिकहून पंढरपूरकडे निघालेल्या या सायकल वारीत सिन्नरकर सहभागी ह ...
टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी अखंड हरिनामाचा गजर, भजनाच्या चालीवर ठेका धरलेल्या भगव्या पताका, भजनामध्ये तल्लीन झालेले वारकरी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, असा वैष्णवांचा मेळा बुधवारी (दि.२६) रात्री पुण्यात विसावला... ...
देहू, आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील 23 दिवसांची वारी आणि परतीचा 13 दिवसांचा प्रवास याचा विचार करून वारक-यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये साठी आरोग्य विभाग विशेष लक्ष पुरवित आहे... ...