लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
Video - साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून नाशिकची सायकलवारी पंढरीत दाखल - Marathi News | Nashik Pandharpur cycle Wari reach at pandharpur video | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video - साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून नाशिकची सायकलवारी पंढरीत दाखल

तब्बल साडेतीनशे किलोमीटरचे अंतर पार करत नाशिकची सायकलवारी रविवारी (30 जून) सकाळी 11 वाजता पंढरपुरात दाखल झाली आहे. ...

परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य  - Marathi News | Pandharpur Wari – A Walking Pilgrimage to Pandharpur: Experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परमेश्वराशी एकरूप होणे हेच ज्ञानी भक्ताचे साध्य 

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो ! रंगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा…..! ...

अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश  - Marathi News | muslim youth gives food to varkari at yavat during pandharpur wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश 

पालखी सोहळ्यातून दरवर्षी दिला जातो सामाजिक सलोख्याचा संदेश  ...

ज्ञानियांचा राजा सासवड मुक्कामी, हरिनामाच्या गजरात भक्तिचा फुलला मळा - Marathi News | sant dnyaneshwar maharaj palkhi in saswad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानियांचा राजा सासवड मुक्कामी, हरिनामाच्या गजरात भक्तिचा फुलला मळा

श्रींच्या दर्शनासाठी पुरंदर तालुक्यातील पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने भक्त आले होते.. ...

तुकोबांच्या पालखी सोहळ्यावर वरूणराजाची बरसात - Marathi News | rain coming in Tukoba palkhi festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकोबांच्या पालखी सोहळ्यावर वरूणराजाची बरसात

देहूहून निघालेला पालखी सोहळा आता मजल-दर मजल करत पंढरीच्या दिशेने निघाला आहे. ...

आषाढी यात्रेतील तीन दिवस पंढरपुरात मद्य विक्रीस बंदी  - Marathi News | For the three days of the Ashadhi yatra, the ban on liquor sales in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी यात्रेतील तीन दिवस पंढरपुरात मद्य विक्रीस बंदी 

श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी एक दिवस बंद ...

विठ्ठलाच्या भक्तीत युवकांचे समाज प्रबोधन  - Marathi News | Social awareness in wari by youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठ्ठलाच्या भक्तीत युवकांचे समाज प्रबोधन 

मुक्कामाच्या ठिकाणी, भारुडे, भजन, कीर्तन या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जाते.. ...

गुजरातमधून पंढरपुरात येतात विक्रीसाठी बत्ताशे ! - Marathi News | Pandharpur comes from Gujarat to sell! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुजरातमधून पंढरपुरात येतात विक्रीसाठी बत्ताशे !

दर्शनानंतर भाविकांची पसंती प्रसादाला;  चुरमुºयाबरोबर बत्ताशे अन् साखरफुटाणेही मागतात ...