लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांमध्ये भक्ती ‘निरंतर’; पण वाहनांची सोय झाल्याने वारी झाली ‘हायटेक’ - Marathi News | Ashadhi Wari 2025 Devotion among Warakaris is 'continuous'; but with the convenience of vehicles, Wari has become 'hi-tech' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांमध्ये भक्ती ‘निरंतर’; पण वाहनांची सोय झाल्याने वारी झाली ‘हायटेक’

पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे. ...

Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर! - Marathi News | Pandharpur Wari 2025: Special Buses For Ashadhi Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!

Pandharpur Wari Special Bus Service: राज्यात प्रथमच विठ्ठल भक्तांसाठी एसटीकडून खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ...

पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू - Marathi News | Chandrabhaga river in Pandharpur floods, one devotee drowns in river | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर : मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू

Pandharpur Wari Latest News: विठू माऊलीच्या दर्शनासाठी आलेला तरुण सकाळी चंद्रभागेत स्नानासाठी उतरला होता. तो परत बाहेर आलाच नाही. ...

Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं! - Marathi News | Ashadhi Wari: Wari does not just mean walking to Pandharpur, but rather walking the path to Vaikuntha with your own body! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!

Pandharpur Ashadhi Wari Information Marathi: प्रत्येकाने एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असे म्हणतात, या वारीत जाण्याने नेमकं मिळतं तरी काय? चला जाणून घेऊ! ...

Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ! - Marathi News | Yogini Ekadashi 2025: From Yogini to Ashadhi Ekadashi, resolve to listen to 'this' stotra for 15 days; you will get immense benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!

Yogini Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उरले अवघे १५ दिवस, प्रत्यक्ष वारीत जाता आले नाही, निदान 'हे' स्तोत्र ऐकून, म्हणून पुण्यासंचय करूया. ...

Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात - Marathi News | Pandharpur wari 2025 News Updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

Pandharpur Wari 2025: पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. ...

जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025 The glorious departure of Mauli's palanquin from Alankapuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान

भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वत:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. ...

Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत  - Marathi News | Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj's palanquin ceremony received a warm welcome in the industrial city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari 2025 : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जोरदार स्वागत 

- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...याची अनुभूती घेण्यासाठी निघालेला संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश केला आहे. वरुणराजाचा अभिषेक,  हरिनाम गजराने उद्योगनगरी दुमदुमली आहे.  ...