लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
मोठी बातमी; निरोगी पोलीसच करणार पंढरपुरातील आषाढी वारीचा बंदोबस्त - Marathi News | Big news; Only healthy police will take care of Ashadi Wari in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; निरोगी पोलीसच करणार पंढरपुरातील आषाढी वारीचा बंदोबस्त

१७०० पोलीसांची कोरोना तपासणी; ४ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह ...

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका! - Marathi News | Pandhari's attraction to ST along with Warakaris; 47 lakh hit for second year in a row! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ; सलग दुसऱ्या वर्षी ४७ लाखांचा फटका!

Pandhari's attraction to ST along with Warakaris : एसटी महामंडळाला यात्रा स्पेशल फेऱ्यांच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळते. ...

पंढरपुरात आजपासून संचारबंदी; आषाढीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचा निर्णय - Marathi News | Curfew in Pandharpur from today; Decision of Solapur Rural Police on the background of Ashadi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात आजपासून संचारबंदी; आषाढीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचा निर्णय

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार - Marathi News | Pandharpur Wari 2021: Sant Dnyaneshwar Maharaj palkhi will go to Pandhari by two Shivneri buses; It will be a 1.5 km walk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार

आळंदी ते वाखरी विनाथांबा प्रवास; दीड किमी होणार पायीवारी ...

पंढरपूर वारी बंद विरोधात भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे आंदोलन   - Marathi News | Vishwa Hindu Parishad and Warkari agitation in Bhiwandi against state government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंढरपूर वारी बंद विरोधात भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे आंदोलन  

या आंदोलनात वारकरी भजन करीत, भगव्या पताका नाचवीत सहभागी झाले होते. त्यानंतर उप विभागीय कार्यालयासमोर गोल रिंगण करून आंदोलन करीत आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. ...

वारीला परवानगी द्या, मंदिर उघडा; नागपुरात विहिंपचे आंदोलन - Marathi News | give permission to pandharpur Wari, open the temple; VHP agitation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वारीला परवानगी द्या, मंदिर उघडा; नागपुरात विहिंपचे आंदोलन

विहिपच्या नेतृत्वात नागपुरात वारकरी संप्रदायाचे प्रतीकात्मक दिंडी आंदोलन ...

आषाढीतील शासकीय पूजेसाठी मानाचे वारकरी ठरले; वर्धा येथील विणेकरी कोलतेंना मिळाला मान - Marathi News | Manache Warkari for government worship in Ashadi; Vinekari Kolten from Wardha got the honor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीतील शासकीय पूजेसाठी मानाचे वारकरी ठरले; वर्धा येथील विणेकरी कोलतेंना मिळाला मान

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

महाराष्ट्रातील भाजप पुढारी यातून काही शिकतील काय? शिवसेनेचा थेट सवाल - Marathi News | Will BJP leaders in Maharashtra learn anything from this? Shiv Sena's direct question on pandharichi wari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील भाजप पुढारी यातून काही शिकतील काय? शिवसेनेचा थेट सवाल

पंढरपूरची वारी असेल, नाहीतर हरिद्वारची कावड यात्रा, भक्तांचे प्राण महत्त्वाचे आहेत. देवाच्या दरबारात राज्यकर्त्यांना जाब द्यावा लागेल. भारतीय जनता पक्षाची तडफड आणि तगमग आपण समजू शकतो ...