शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

सोलापूर : पंढरपुरात आजपासून संचारबंदी; आषाढीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचा निर्णय

पुणे : Pandharpur Wari 2021 : शिवनेरी बसने माऊलींच्या पादुका पंढरीला जाणार; दीड किमी पायीवारी होणार

ठाणे : पंढरपूर वारी बंद विरोधात भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाचे आंदोलन  

नागपूर : वारीला परवानगी द्या, मंदिर उघडा; नागपुरात विहिंपचे आंदोलन

सोलापूर : आषाढीतील शासकीय पूजेसाठी मानाचे वारकरी ठरले; वर्धा येथील विणेकरी कोलतेंना मिळाला मान

मुंबई : महाराष्ट्रातील भाजप पुढारी यातून काही शिकतील काय? शिवसेनेचा थेट सवाल

पुणे : ठरलं! आषाढी वारीसाठी पालख्यांच्या प्रस्थान ते स्वगृही सुरक्षित पोहचविण्याची इंसिडेंट कमांडरकडे जबाबदारी

पुणे : भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची..! संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील तिसरा रिंगण सोहळा देहूत साजरा

महाराष्ट्र : कोरोना म्हणजे थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा आणि मंदिराची कुलुपं तोडा

पुणे : राम कृष्ण हरी! श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण; देहूत नयनरम्य रंगला सोहळा