लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल - Marathi News | The palanquin of Saint Tukaram Maharaj crossed the Nira river and reached Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल

जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले स्वागत ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; मंदिर समितीने दिले निमंत्रण - Marathi News | Government worship of Vitthal at the hands of Chief Minister Eknath Shinde; Invitation given by the temple committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; मंदिर समितीने दिले निमंत्रण

एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे. ...

“विठ्ठला, राज्यातील शेतकरी सुखी, समाधानी होऊ दे!”; नाना पटोलेंचे साकडे - Marathi News | congress nana patole took part in sant tukaram maharaj palkhi wari at solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विठ्ठला, राज्यातील शेतकरी सुखी, समाधानी होऊ दे!”; नाना पटोलेंचे साकडे

लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्यात आहे. या संकटातून देश वाचला पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले. ...

हरी नामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन - Marathi News | Arrival of Mauli's palanquin in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हरी नामाच्या गजरात माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रशासनाच्या वतीने केले पालखीचे स्वागत ...

पंढरपूर विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसाद केंद्र झाले सुरू; भाविकांना मिळणार अल्पदरात प्रसाद - Marathi News | The Laddu Prasad Kendra at Pandharpur Vitthal Temple started; Devotees will get cheap prasad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसाद केंद्र झाले सुरू; भाविकांना मिळणार अल्पदरात प्रसाद

पंढरपूर :-  श्री. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या प्रमाणत भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना अल्पदरात प्रसाद उपलब्ध व्हावा यासाठी मंदीर समितीच्या ... ...

स्मार्ट कार्ड नसले तरी पंढरीची वारी; ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळणार - Marathi News | Pandhari Vari even without a smart card; The inconvenience of senior citizens will be avoided | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्मार्ट कार्ड नसले तरी पंढरीची वारी; ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळणार

पंढरपूर यात्रा डोळ्यासमोर ठेवून स्मार्ट कार्डला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दोन महिन्यांपर्यंत स्मार्ट कार्डशिवाय सवलतीत प्रवासाची मुभा मिळणार आहे. ...

पालखी सोहळ्यासाठी लोणंदनगरी सज्ज; आरोग्य विभागही तयारीला  - Marathi News | lonand nagari ready for sant dnyaneshwar palkhi ceremony health department is also preparing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पालखी सोहळ्यासाठी लोणंदनगरी सज्ज; आरोग्य विभागही तयारीला 

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा म्हणजे लोणंदनगरीसाठी सर्वात मोठा उत्सव असतो. ...

Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात - Marathi News | Pandharpur Ashadi Wari; Mauli's Palkhi 4 Antukaram's Palkhi on 5th July in the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Pandharpur Ashadi Wari; माऊलीची पालखी ४ अन् तुकारामांची पालखी ५ जुलै रोजी जिल्ह्यात

वैष्णवांना आगमनाची उत्कंठा : अकलूज-पंढरपूर वाहतूक मार्गात बदल ...