जगभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गरुड खांबाचे महत्व तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbhakti #PandharpurVitthalRukminiTemple #PandharpurVitthalTemple #GarudKhamb Subsc ...
यंदा ५ फेब्रुवारीला वसंत पंचमीचा उत्सव आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात वसंत पंचमीचा उत्सव हा साजरा केला जातो. ५ फेब्रुवारीला पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण श्री विठ्ठल रुक्मिणी व ...