लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर

पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर

Pandharpur vitthal rukmini temple, Latest Marathi News

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन? - Marathi News | Good news for Vitthal mandir devotees 18 hours will be available for darshan on the occasion of Ekadashi How is the planning | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: एकादशीनिमित्त दर्शनासाठी १८ तास मिळणार; कसं आहे नियोजन?

मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. ...

Maghi Yatra Pandharpur : शेतकरी वारकऱ्यांसाठी खुशखबर; माघी एकादशी यात्रेला पांडुरंगाचे आठरा तास दर्शन - Marathi News | Maghi Yatra Pandharpur : Good news for farmers; Eighteen hour darshan of Panduranga on Maghi Ekadashi Yatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maghi Yatra Pandharpur : शेतकरी वारकऱ्यांसाठी खुशखबर; माघी एकादशी यात्रेला पांडुरंगाचे आठरा तास दर्शन

माघ एकादशी यात्रेला सुमारे ४ ते ५ लाख भाविक पंढरपुरात येतात. यात्रेनिमित्त भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ...

विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय? - Marathi News | now newly married couple will get direct darshan in pandharpur vitthal rukmini mandir without any queue | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विठुरायाचे थेट दर्शन मिळणार, रांगेत उभे राहायची गरज नाही; मंदिर समितीचा कुणासाठी मोठा निर्णय?

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं - Marathi News | Sarpanch Santosh Deshmukh daughter Vaibhavi Deshmukh participated in the march in Pandharpur and demanded justice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला आता तूच न्याय दे; सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीचं विठुरायाकडे साकडं

आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची बुद्धी सरकारला मिळावी, असे साकडे वैभवी देशमुखने विठ्ठलाला घातले. ...

वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: पंढरपूरच्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट होणार; AI ची मदत घेणार - Marathi News | Important news for Warkari Crowd management will be done in Pandharpur Wari AI will be used | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: पंढरपूरच्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट होणार; AI ची मदत घेणार

यासाठी २ कोटी निधीची मागणी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारकडे केली आहे.  ...

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांना धक्काबुक्की करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या कंपनीला दणका  - Marathi News | set back for Security guards who were allegedly beating devotees at Vitthal Temple in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांना धक्काबुक्की करणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या कंपनीला दणका 

मंदिर समितीच्या १० डिसेंबर २०२४ रोजीच्या सभेत चर्चा झाल्या प्रकरणी संबंधित पुरवठाधारकास अंतिम नोटीस देण्यात आली होती. ...

Solapur: वर्षाअखेरच्या दहा दिवसात चार लाख भाविकांनी घेतलं पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन - Marathi News | Solapur: Four lakh devotees visited Vitthal in Pandharpur in the last ten days of the year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: वर्षाअखेरच्या दहा दिवसात चार लाख भाविकांनी घेतलं पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन

Vitthal Mandir Pandharpur: नववर्षाचे स्वागत अन् धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने आलेल्या ३ लाख ८२ हजार १३७ भाविकांनी पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने शनिवारी सकाळी पत्रकारांना दिली. ...

जय हरी विठ्ठल! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फळांनी सजावट, पाहा, Photo - Marathi News | photos of pandharpur vitthal rukmini temple decorated with fruits on the first day of the new year 2025 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जय हरी विठ्ठल! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फळांनी सजावट, पाहा, Photo

नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी सजावट करण्यात आली आहे. ...